आशीर्वाद समारंभ

शिशुविहार प्राथमिक शाळा,कर्वेनगर, पुणे    02-Jul-2025
Total Views |
आशीर्वाद समारंभ:  नवीन वाटचाली साठी व आगामी शिक्षण प्रवासासाठी शुभेच्छा व आशीर्वाद देणे या हेतूने शाळेमध्ये इ.७ वी मधील विद्यार्थिनींसाठी आशीर्वाद समारंभाचे आयोजन करण्यात येते. हा विद्यार्थिनींच्या आयुष्यातील एक महत्वाचा  आणि भावनिक क्षण असतो. या समारंभात प्रार्थना, आशीर्वचन, शिक्षकांचे मार्गदर्शनपर भाषण, विद्यार्थिनींचे अनुभव कथन,  सामूहिक फोटो व स्नेहभोजन यांचा समावेश असतो.