मुख्याध्यापिका संदेश

04 Jul 2025 16:13:04
principal 
 
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक, शारीरिक, नैतिक, सामाजिक कलागुणांना कौशल्याधिष्ठित करणारी आमची शिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगर . विद्यार्थ्यांच्या काळानुरूप असलेल्या गरजा ओळखून , तंत्रज्ञान व आधुनिकतेच्या प्रगतीपथावर पाऊल ठेवत असताना भारतीय संस्कृतीचा वसा घेत आत्ताच्या मराठी शाळांपेक्षा विविध उपक्रमांच्या माध्यमातून मनोरंजनात्मक व कृतीयुक्त शिक्षणाचा ध्यास घेतलेली आमची शिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगर. नाविन्यतेला , कल्पकतेला, सृजनतेला अंगी जोपासून उज्ज्वल भविष्याकडे विद्यार्थ्यांना नेणारी 65 वर्षाहून अधिक अनुभव असणारी सर्व सोईसुविधांनीयुक्त , गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी , संस्कृती आणि संस्कार जोपासणारी, ज्ञानाचे मंदिर असलेली शिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगर(डे.जि). 
Powered By Sangraha 9.0