शाळेची गौरवास्पद कामगिरी
इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती
परीक्षा
जिल्हास्तरावर उल्लेखनीय यश संपादन प्राप्त विद्यार्थिनींनीपुढीलप्रमाणे
अभिनंदन! अभिनंदन !अभिनंदन
कु.हिताक्षी हर्षल पवार– जिल्हास्तरावर 297 वा क्रमांक
कु. सृष्टीअमोल तारदळे– जिल्हास्तरावर 358 वा क्रमांक
कु.स्वराली ऋतुराज मरळे– जिल्हास्तरावर 421 वा क्रमांक